Текст песни
त न न ना त न न ना
स्पर्श झाला काळजाला
धडधडाया लागले
प्रीत जडली तुझ्यावरी
मन माझे जागले
हो स्पर्श झाला काळजाला
धडधडाया लागले
प्रीत जडली तुझ्यावरी
मन माझे जागले
ला ला ला ला ला ल ल ला ला
तोल सुटला चालताना
घातली त्याने मिठी
भूल पडली या जीवाला
भावले मी शेवटी
सांगण्या आधीच का हे
मित हे खोलले
प्रीत जडली तुझ्यावरी
मन माझे जागले
देखण्या या प्रियकराने
घातली हि मोहिनी
चुंबताना कस्तुरीला
गंध आला चंदनी
चिंब झाले देह दोन्ही
हात हाती गुंफिले
प्रीत जडली तुझ्यावरी
मन माझे जागले
ला ला ला ल ल ला ला ला ला ला ल ल ला ला
राहिले ना मीच माझी
जीव झाला बावरा
उंच घेऊ हि भरारी दूर जाऊ पाखरा
भान राहिले न माझे एकरूप झाले
प्रीत जडली तुझ्यावरी
मन माझे जागले
ला ला ला ल ल ला ला ला ला ला ल ल ला ला
Перевод песни
Та На Ла ла ла