Текст песни
विठ्ठल पाहुणा आला माझ्या घरा
विठ्ठल पाहुणा आला माझ्या घरा
लिंब लोन करा सावळ्याला
लिंब लोन करा सावळ्याला
ओ ओ लिंब लोन करा सावळ्याला
लिंब लोन करा सावळ्याला
विठ्ठल पाहुणा आला माझ्या घरा
विठ्ठल पाहुणा आला माझ्या घरा
विठ्ठल पाहुणा आला माझ्या घरा
विठ्ठल पाहुणा आला माझ्या घरा
दूरच्या भेटीला बहु आवडीचा
दूरच्या भेटीला बहु आवडीचा
जीवन सरिता नारायण
जीवन सरिता नारायण
जीवन सरिता नारायण
जीवन सरिता नारायण
विठ्ठल पाहुणा आला माझ्या घरा
विठ्ठल पाहुणा आला माझ्या घरा
विठ्ठल पाहुणा आला माझ्या घरा
विठ्ठल पाहुणा आला माझ्या घरा
सर्व माझे गोत्र मिळाले पंढरी
सर्व माझे गोत्र मिळाले पंढरी
मी माझ्या माहेरी धन्य झालो
मी माझ्या माहेरी धन्य झालो
ओ ओ मी माझ्या माहेरी धन्य झालो
मी माझ्या माहेरी धन्य झालो
विठ्ठल पाहुणा आला माझ्या घरा
विठ्ठल पाहुणा आला माझ्या घरा
विठ्ठल पाहुणा आला माझ्या घरा
विठ्ठल पाहुणा आला माझ्या घरा
तुका म्हणे माझा आला सखा हरी
तुका म्हणे माझा आला सखा हरी
संकट निवारी पांडुरंग
संकट निवारी पांडुरंग
ओ ओ संकट निवारी पांडुरंग
संकट निवारी पांडुरंग
विठ्ठल पाहुणा आला माझ्या घरा
विठ्ठल पाहुणा आला माझ्या घरा
विठ्ठल पाहुणा आला माझ्या घरा
विठ्ठल पाहुणा आला माझ्या घरा
Смотрите также: